Halloween Costume ideas 2015

मुंबईत नव्या रुग्णांची संख्या निम्म्याने घटली

मुंबई
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा सर्वाधिक विळखा असलेल्या मुंबईसाठी आज दिलासा मिळाला आहे. नव्या कोरोना रग्णांची संख्या निम्म्याने घटली आहे. तर आज दिवसभरात २८ जणांचा मृत्यू झाला आहे.


अद्याप राज्याची आकडेवारी आलेली नसून मुंबईची आजची आकडेवारी काहीशी दिलासा देणारी आहे. आज मुंबईत ४२६ नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून हा आकडा ७०० ते ९०० च्या आसपास जात होता. तर आज यात निम्म्याने घट झाली आहे. दिवसभरात २०३ रुग्ण बरे झाले आहेत. तर आज ६१३ संभाव्य कोरोनाबाधितांना भरती करण्यात आले आहे.

यामुळे मुंबईत संभाव्य रुग्णांची संख्या १६२०६ झाली असून बाधित रुग्णांची संख्या १४७८१ झाली आहे. आजपर्यंत ३३१३ रुग्ण बरे झाले आहेत. तर मृतांचा एकूण आकडा ५५६ झाला आहे.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget