स्त्रियांना विक्रीकलेचे साधन आणि स्त्री-शरीराला वस्तू बनविणे
ईश्वराने स्त्रीला सत्यत्व आणि स्वच्छता प्रदान केली होती, भांडवलशाही साम्राज्याने तिच्या देहाला आपल्या व्यापारास चमक आणण्याचे साधन आणि विक्रीस योग्य वस्तू बनविली आहे. या असभ्यतेच्या खेळात साम्राज्यवादाचा सर्वात मोठा मदतनीस त्याचा एकनिष्ठ प्रसिद्धी माध्यम आहे. वृत्तपत्र, नियतकालिके, टी.व्ही., सिनेमा, इंटरनेट या प्रत्येक ठिकाणी स्त्री एक रूप घेऊन येते असे दृष्टीस पडते, एक सुंदर आकर्षक खेळण्याच्या स्वरूपात. ज्याप्रमाणे खेळणे मन रिझविण्याची वस्तू असते, त्याचप्रमाणे स्त्रीचे शरीरसुद्धा मन रिझविण्याची वस्तू आहे. तिच्या शरीराला जास्तीतजास्त नग्न दाखविले जाते, शृंगार खूपच केला जातो. या तर्हेच्या वस्तूंच्या जाहिराती विक्रीसाठी वापरल्या जातात. एक सुंदर स्त्रीला स्वागतिका (रिसेप्शनिस्ट) म्हणून कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आकर्षक अंतर्गत सजावटीचा अविभाज्य अंग म्हणून बसविले जाते. व्यक्तिगत स्त्री सचिवांचे चुंबन घेणे कॉर्पोरेट पार्ट्यामध्ये शिष्टाचाराचा भाग असतो, स्त्रीच्या चित्राशिवाय कोणतीही जाहिरात पूर्ण होत नाही.
जर स्त्री अमेरिकेची सेक्रेटरी ऑफ स्टेट पदावर (हे पद मंत्र्याचे असते) स्थानापन्न झाली तरी तिचे शरीर, तिचा पोशाख आणि तिची फॅशन लक्ष आकर्षून घेण्यायोग्य असते. हिलरी क्लिंटन आणि अमेरिकन राष्ट्रपती यांची पत्नी मिशल ओबामा यांचा पोशाख, सौंदर्य आणि स्टाइल इत्यादी जगभराच्या वर्तमानपत्रामध्ये ज्याप्रमाणे चर्चेचा विषय होतो त्यामुळे स्पष्ट होते की स्त्री कोणत्याही पदावर पोहोचली तरी ती उपभोक्तावादी जगात एक सुंदर खेळणेच असते.
ज्या धाडसाने स्त्रियांना टोपण नावे दिली जातात, ती सुद्धा कामवासना भडकविणारी असतात. उडाणटप्पू तरूण महिलांना जसे छद्मी बोलतात किंवा टोमणे मारतात त्या सवयी सभ्य समजल्या जाणार्या जगातील लोकांनासुद्धा आत्मसात केल्या आहेत. सेक्सी, बिम्बॉस (मूर्ख सुंदरी), हॉस (एक प्रकारची शिवी) असे शब्द शिकलेल्या मुलींसाठी वापरले जातात. एवढेच नसून आता आपल्या देशातील वर्तमानपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले आहेत. सन 1999 मध्ये महिला फुटबॉल चॅम्पियन अमेरिकन संघाच्या चित्रासोबत अमेरिकन वर्तमानपत्रात एक लेबल लावले होते. ’बूटर्स हॉटर्स’, एका सहा वर्षाच्या मुलीच्या टी शर्टवर लिहिले होते ’लिटल हॉटी’.
स्त्रियांच्या शरीराला वस्तूच्या स्वरूपात उपयोग करण्याचे घृणास्पद कर्म पोर्नोग्राफी (अश्लिल साहित्य, नग्न चित्रे, व्हीडिओ, फिल्म इत्यादी) च्या व्यापारात अगदी स्पष्ट स्वरूपात समोर येते. पोर्नोग्राफी आर्थिक साम्राज्यवादासाठी फार लाभदायक व्यवहार आहे. फक्त अमेरिका, जपान आणि साऊथ कोरिया मिळून 6 कोटी डॉलर्सपेक्षा अधिक निव्वळ नफा कमावला जातो.
पोर्नोग्राफीवर दर सेकंदास 3 लाख डॉलर्स खर्च केले जातात आणि जवळजवळ 42 लाख वेबसाईट्स आणि त्यांची 42 कोटी पृष्ठे या उद्देशप्राप्तीसाठी लावली जातात.
अमेरिकी पोर्नोग्राफीवर दरवर्षी 40 लाख डॉलर खर्च करतात. अत्यंत अश्लील कादंबर्याची अमेरिकेमध्ये विक्री 11 हजारापेक्षा जास्त आहे.
पोर्नो ग्राफीचा व्यापार सहज साध्य करण्यासाठी योजनाबद्ध
पद्धतीने नग्नता आणि अश्लीलतेचा संबंध नैतिकते पासून बदलून टाकला. नग्नता ही एक नैसर्गिक अवस्था (नॅच्युरल स्टेट) ठरविण्यात आली आणि पूर्णपणे नग्न राहणार्यांचे कुटुंब, क्लब, बाजार, एअरलाईन्स (विमान कंपन्या), हॉटेल, मनोरंजन स्थळे इत्यादी बनविण्यात आली. त्यांना ’निसर्गवादी’ असे सभ्य नाव देण्यात आले. कित्येक देशांतील कायदे बदलण्यात आले. याप्रमाणे पूर्ण निर्लज्जतेने भांडवलवादी साम्राज्ये स्त्रियांच्या देहाचासुद्धा आपल्या फायद्यासाठी वापर करू लागले आहेत.
काही लेखकांनी या व्यापाराला योग्यपणा बहाल करण्यासाठी पोर्नोग्राफी आणि इरोटिका (कामुकता) यात फरक दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही मुलीचे नग्न चित्र बेडौल, बेढब किंवा अव्यवस्थित पद्धतीने घेतले गेले तर ती पोर्नोग्राफी होते, परंतु, एखाद्या कुशल चित्रकाराने कलेच्या कौशल्यपूर्ण आणि कलात्मक पद्धतीने कलात्मक स्वरूपात मुलींचे नग्न चित्र काढले तर कौशल्यपूर्ण आणि कलात्मक पद्धतीने कलात्मक स्वरूपात मुलीचे नग्न चित्र काढले तर ते इरोटिका असते आणि तो आटर्चा नमूना आणि सृजनात्मक आणि कलात्मक योग्यतेचे प्रदर्शन असते. म्हणून ते सभ्य आणि शिष्ट असते.
याप्रमाणे कलात्मक पद्धतीने लिहिलेल्या अश्लील कथा आणि कादंबर्या (शीेींळल ङळींशीर्शीीींश) (कामुक वाड.्मय) त्याचप्रमाणे इरोटिक (कामुक) व्हीडियोग्राफी, इरोटिक फोटोग्राफी (कामुक चित्रण) इत्यादी कलेचे उत्कृष्ट नमूने आहेत आणि त्यांना प्रतिष्ठा देणारा, कलेच्या मूल्याला न ओळखणारा मूर्ख, असभ्य आणि रानटी आहे. प्रतिष्ठा देणारा, कलेच्या मूल्याला ओळखणारा मूर्ख, असभ्य आणि रानटी आहे. म्हणून या काळात कित्येक मोठमोठ्या कंपन्या या सभ्य कलात्मक रचनेची (ईळीींळल ईीीं) निर्मिती करून ’मानवता आणि संस्कृतीची निःस्वार्थ सेवा’ करण्यात गुंतले आहेत. नग्न चित्रकलेने (र्छीवश झहेीेंसीरहिू) स्थाई कलेची योग्यता प्राप्त केली आहे. या कलेचे रीतसर अभ्यासक्रम अस्तित्वात आले आहेत. नग्न देहाच्या एकेका अंगअपांगाचे स्पष्ट स्वरूप दाखवून त्याची कशा प्रकारची चित्रे घ्यावीत याचे खासकरून प्रशिक्षण या अभ्यासक्रमात दिले जाते.
’प्ले बॉय’ (झश्ररू इेू) सारखी मासिके अशा चित्रांच्या आधारांवर कायम चालतात. इंटरनेटवर तर हा फार मोठा व्यवसाय आहे.
आता तर स्वातंत्र्याचे कट्टर समर्थक ’पोर्नोग्राफी’ बलात्काराच्या घटनांना जन्म देते, असे मानू लागले आहेत. रॉबिन मॉर्गन चे याबाबतचे म्हणणे फार प्रसिद्ध झाले आहे. ’झेीपेसीरहिू ळी ींहश ींहशेीू रपव ीरशि ळी िीरलींळलश’ म्हणजे पोर्नोग्राफी हा सिद्धान्त आहे आणि बलात्कार त्याचे प्रायोगिक रूप आहे. बलात्काराच्या घटनांचे परीक्षण करणार्या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ मॅककिन्नन यांचे म्हणणे आहे की स्त्रियांवर केल्या जाणार्या जुलूमांची संवेदना पुरूषांमधून नष्ट करण्याचे कार्य पोर्नोग्राफी करते. पोर्नोग्राफीने जन्म दिलेल्या संवेदनहिनतेमुळे बहुतेक बलात्कारी पुरूष समतात की जगातील प्रत्येक स्त्री बलात्काराची इच्छुक असते, असे बलात्कारी अपराधांच्या ’केस स्टडीज्’मधून निष्कर्ष निघतो. जरी ती याबाबतीत नकार देत असेेल तरी सुंदरीचे प्रेमळ हावभाव असतात. नकार स्त्रीचा हावभाव असतो आणि जबरदस्तीने बलात्कार करणे हा पुरूषाचा हावभाव असतो. संभोगादरम्यान स्त्रियांना निरनिराळ्या प्रकारे त्रासदायक छेडछाड करणे हा संंभोगक्रियेचाच भाग असून त्यामुळे स्त्रियांना कामोत्तेजनाद्वारा आनंद प्राप्त होतो, असे पोर्नोग्राफी पुरूषांच्या मनात ठसविते.
सध्या पोर्नोग्राफीबरोबर इंटरनेटर आणि खर्या जीवंत स्त्रियांची खरेदी-विक्री हा एक मोठा व्यापार झाला आहे आणि हा मानवतेच्या अपामानाची मर्यादा पार करतो.
कमर्शियल सेक्स टूर आणि मेल ऑर्डर ब्राईडस हे इंटरनेटरचे प्रसिद्ध व्यापार आहेत. या विषयांत संशोधन करणारे लिहितात की उत्पादित वस्तू प्रमाणे स्त्रियांचेसुद्धा कॅटलॉग असतात. स्त्रियांच्या नावानिशी त्यांचे फोटो, त्यांच्या रंग-रूपाच्या तपशीलाबरोबर त्यांची उंची, वजन, शरीर या सर्वांचे मोजमाप एवढेच नसून तारूण्यातील सर्व अवयवांचा कडकपणा, मृदूपणा यांचा तपशील आणि शरीराचा निरनिराळ्या अवयवांवर असलेल्या डागांचा उल्लेख असतो, शिवाय त्या स्त्रियांत पुरूषांना खुश करण्याची योग्यता इत्यादी सर्व वर्णन कॅटलॉगमध्ये असून हे सर्व ग्राहकांसाठी वेबसाईटवर उपलब्ध असते. ज्याप्रमाणे वस्तू आणि उत्पादनांचे खरे ग्राहक त्या वस्तूंचा उपयोग केल्यानंतर इंटरनेटवर आपले अनुभव आणि समालोचन करतात, त्याचप्रमाणे त्या दुर्दैवी स्त्रियांचा उपभोग घेतल्यानंतर फोटो आणि व्हीडियोसह आपले अनुभव सूक्ष्म तपशीलासह लिहितात, जेणेकरून पुढील खर्या ग्राहकांना लाभ घेता यावा. क्रमश ः
(संदर्भ ः(g§X^© … www.internet-filter-review.toptenreviews.com/internet-pornography-statistics.htm##time. 2. Office of the Attorney General,2006. 3. No sohes, No shirts, No worries, New York times, 27-4-2008. 4. Eric Jang.as quoted in bhaichand patel, Book Review, 'tickle them pink' Outlook, Oct. 5, 2009, p.90, New Delhi. 6. Donna Conrad, A conversation with Ruth Bernhard photovision, Vo.1, No.3. 7. Theory and practice: pornography and Rape in "Going to far" The personal Chronicle of a Feminist, P.126. 8. "Are Woman Human?" Interivew with Catherine Mackinnon, Guardian, London, 12-04-2006. 9. action.web.ca/home/catw/redingroom.shtml?x+=16276,by Donna M. Hugles.).) (सदर लेख भांडवलशाही साम्राज्यवाद आणि स्त्रिया या पुस्तकातील असून, लेखकाने पुस्तकातील प्रत्येक पानावर संदर्भ दिले आहेत. सदरच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद हुसैनखान चांदखान पठाण यांनी केला आहे. सदर पुस्तक 2014 साली प्रकाशित झाले आहे.)