भारतीय संघाचा अनुभवी स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला क्रिकेटमधील उत्कृष्ट योगदानाबद्दल 9 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी मोहम्मद शमीने म्हटले, ’अर्जुन पुरस्कार मिळणे स्वप्न साकार होण्यासारखे आहे. ही आयुष्यातील सर्वांत मोठी उपलब्धी असून कठोर मेहनतीचे फळ म्हणावे लागेल. कुणीही तुमचे नशीब बदलू शकत नाही. भाग्यात जे लिहिले असेल ते मिळणारच. प्रत्येकाने कठोर मेहनत सुरूच ठेवायला हवी, फळ अवश्य मिळेल.
‘मोहम्मद शमी’ला अर्जुन पुरस्कार

Post a Comment