दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ च्या दै. लोकमत मध्ये "धर्माच्या आधारवर राज्य करण्याचे दिवास्वप्न" या मथळ्याखाली विजय दर्डा यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाने मुस्लिमांना बदनाम करावा असा लेख लिहिणे म्हणजे हा त्यांच्या मनोवृत्तीचे दर्शन देणारे आहे. हमास या संघटनेला माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत भारत सरकारने दहशतवादी संघटना घोषित केलेले नाही. अशाच प्रकारे पूर्वी तालिबान संघटनेला अनेकांनी बदनाम केले महिलांबद्दल चुकीचे व वाइट प्रपोगंडे केलेले आहेत जेव्हा की तालिबानच्या कैदेतील एका ब्रिटिश महिला पत्रकाराने लॉरेन बोथ (यांचा यूट्यूबवर त्यांचा विडिओ आहे) लंडनच्या एका विधापीठातील भरगच्च कार्यक्रमात तालिबानच्या कैदेत असतानाचे अनुभव व्यक्त करीत शेवटी त्या म्हणतात की, मुस्लिम एवढे चांगले लोक असतात, इस्लाम एवढे शिष्टाचार शिकवितो हे सगळे पाहून मी स्वताला मुस्लिम होण्यापासून रोखू शकले नाही. इस्लामचा संपूर्ण अभ्यास केल्यावर खरा इस्लाम मला त्या तालिबानमध्ये दिसला. विजय दर्डा यांनी गोदी मीडियावर भरोसा करुन काहीही लिहले.... आपण एका मोठ्या वृत्तपत्रसमूहाचे चेरमन आहात अपणाकडून अशी अपेक्षा नव्हती.
तसेच आमचे म्हणजे भारताचे पॅलेस्टाइनसोबत सुरवातीपासून चांगले संबंध आहेत, पंडित नेहरूंपासून तर आजवर इंदिरा गांधी यांच्या मृत्युच्या वेळेस पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती यासर अराफत हे स्वतः भारतात आले होते व त्या वेळेस ते इंदिराजींच्या मृत्युने फारच दुःखवले होते त्यांना रडू आवरेनासे झाले होते.
त्यांनी इदिराजींना बहीण मानली होती. अटलबिहारी बाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनीही पॅलेस्टाइनलाच समर्थन दिले होते. १९४८ पूर्वीच्या जगाच्या नकाशात इस्रायल नावाचा देश नव्हता.
यहूदी लोकांचा इतिहास बघा, त्यांनी नेहमी पाठीत खंजीर खुपसला आहे.... हे यहूदी स्वतःला सर्वांत उच्च प्रतीचे मानतात. यहूदी व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही आपल्याबरोबरचे मानित नाहीत. उलट तुच्छ मानतात.... पॅलेस्टिनी लोकांनी यहूदी लोकांना दया करुन आपल्या देशात जागा दिली, नंतर त्याच यहुदींनी पॅलेस्टिनी लोकांना धोका देऊन त्यांच्या देशावर कब्जा केला व तेही ब्रिटेन आणि फ़्रांसच्या मदतीने. गोदी मीडिया असो की पश्चिमी मीडिया यांच्यावर आमचा जराही भरोसा नाही. विजय दर्डाजी आपण सभ्य व्यक्तिमत्त्व आहात, आपणाकडून अशा चुका आम्हाला अपेक्षित नाहीत.
-ज़िया अहमद, वणी
मोबाइल : 9049237177
Post a Comment