(८८) तुम्ही या जगातील त्या सामग्रीकडे दृष्टीक्षेपदेखील करू नका, जी आम्ही यांच्यापैकी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना देऊन टाकली आहे, आणि यांच्या स्थितीवरदेखील आपले मन दु:खी होऊ देऊ नका. यांना सोडून ईमानधारकांकडे वळा.
(८९) आणि (न मानणार्यांना) सांगा, ‘‘मी तर उघडउघड सूचना देणारा आहे.’’
(९०) ही त्याच प्रकारची सूचना आहे जशी आम्ही त्या फूट पाडणार्या लोकांकडे पाठविली होती,
(९१) ज्यांनी आपल्या कुरआनला तुकडे तुकडे केले आहे.२१
(९२-९३) तर शपथ आहे तुझ्या पालनकर्त्याची, आम्ही जरूर त्या सर्वांना विचारू की तुम्ही काय करीत होतात?
(९४) तर हे पैगंबर (स.), तुम्हाला ज्याची आज्ञा दिली जात आहे ती पुकारून सांगा आणि अनेकेश्वरवाद्यांची अजिबात पर्वा करू नका.
(९५-९६) तुमच्यातर्पेâ आम्ही त्या चेष्टा करणार्यांचा समाचार घेण्यास पुरेसे आहोत, जे अल्लाहबरोबर इतरांनादेखील ईश्वर ठरवितात, लवकरच त्यांना माहीत होईल.
(९७) आम्हाला माहीत आहे की ज्या गोष्टी हे दृष्टीक्षेपदेखील करू नका, जी आम्ही यांच्यापैकी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना देऊन टाकली आहे, आणि यांच्या स्थितीवरदेखील आपले मन दु:खी होऊ देऊ नका. यांना सोडून ईमानधारकांकडे वळा.
(८९) आणि (न मानणार्यांना) सांगा, ‘‘मी तर उघडउघड सूचना देणारा आहे.’’
(९०) ही त्याच प्रकारची सूचना आहे जशी आम्ही त्या फूट पाडणार्या लोकांकडे पाठविली होती,
(९१) ज्यांनी आपल्या कुरआनला तुकडे तुकडे केले आहे.२१
(९२-९३) तर शपथ आहे तुझ्या पालनकर्त्याची, आम्ही जरूर त्या सर्वांना विचारू की तुम्ही काय करीत होतात?
(९४) तर हे पैगंबर (स.), तुम्हाला ज्याची आज्ञा दिली जात आहे ती पुकारून सांगा आणि अनेकेश्वरवाद्यांची अजिबात पर्वा करू नका.
(९५-९६) तुमच्यातर्पेâ आम्ही त्या चेष्टा करणार्यांचा समाचार घेण्यास पुरेसे आहोत, जे अल्लाहबरोबर इतरांनादेखील ईश्वर ठरवितात, लवकरच त्यांना माहीत होईल.
(९७) आम्हाला माहीत आहे की ज्या गोष्टी हे तुमच्यावर रचतात, त्यामुळे तुमचे अंत:करण दु:खी होत आहे.
(९८) (त्याचा इलाज असा आहे की) आपल्या पालनकर्त्याच्या स्तुतीबरोबर त्याचे पावित्र्यगान करा, त्याच्या ठायी नतमस्तक व्हा,
(९९) आणि जीवनाच्या अंतिम घटकेपर्यंत आपल्या पालनकर्त्याची (बंदगी) करीत राहा जिचे आगमन निश्चित आहे.
२१) म्हणजे त्या ग्रंथाला जो कुरआनप्रमाणेच त्यांना दिला गेला होता, त्याचे तुकडे तुकडे करून टाकले. त्याच्या एखाद्या भागाचे अनुसरण केले तर अन्य एखाद्याकडे त्यांनी पाठ फिरविली.
Post a Comment