लातूर (शोधन सेवा)
महात्मा कबीर समता परिषदेतर्फे लातूर जिल्हा भूषण व जीवनगौरव पुरस्कार देवून प्रा.डॉ. सय्यद अकबर यांना गौरविण्यात आले. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची पावतीच त्यांना देण्यात आली. डॉ. सय्यद यांनी अनेक साहित्य संमेलनात आपल्या साहित्याद्वारे समाजातील ज्वलंत प्रश्न मांडले. कवितेच्या माध्यमातून समाजाला विकासाची दिशाही त्यांनी दाखविली.

Post a Comment