सांगली ( मजहर फारूख)
कोल्हापूर व सांगली येथे आलेल्या महापुरात मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागात जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र व आयआरडब्ल्यू व तर्फे जीवनावश्यक सुविधा व आरोग्य सेवा पुरविली जात आहे. 12 ऑगस्ट रोजी सांगलीच्या शामराव आणि ज्ञानेश्वर नगर भागात मेडिकल कॅम्प घेण्यात आला. ज्या ठिकाणी गेल्या सात दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होता आणि पिण्याचे शुद्ध पाणीही उपलब्ध नव्हते. त्यामुळे नागरिकांत आजाराचे प्रमाण वाढले होते. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत 650 रूग्णांवर उपचार करण्यात आले.
कावड जि. सांगलीमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी आणि बिस्कीटे वाटप करण्यात आले. 336 पाण्याच्या बाटल्या आणि 490 बिस्कीटाचे पाकीटे वाटप करण्यात आली. म्हैशाल गावात 2 पुनवर्ससन केंद्र / तात्पुरत्या निवाऱ्याच्या स्थानी भेट देउन तेथील लोकांशी चर्चा करण्यात आली.

Post a Comment