Halloween Costume ideas 2015

ईद विशेषांक

शोधन
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही इनशा-अल्लाह वाचकांच्या सेवेत दर्जेदार ईद विशेषांक देण्याचा मानस आहे. या अंकामध्ये दर्जेदार लेखकांचे लेख व ईद बद्दलची इत्यंभूत माहिती असणार आहे.  शोधन गेल्या 46 वर्षांपासून वाचकांच्या सेवेत सत्य व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक माहिती वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहे. समाजाच्या नैतिक सुधारणेसाठी शोधन प्रयत्नशील आहे. आज राज्यात सर्वात लोकप्रिय व अखंडपणे निघणारे साप्ताहिक म्हणून शोधनकडे पाहिले जाते. महाराष्ट्राच्या सर्वच कोपऱ्यात शोधन पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न  करतो. ईदसाठी शोधन विशेषांक काढत आहे. त्यात आपल्या व्यापारी प्रतिष्ठानच्या व वैयक्तिक शुभेच्छा जाहिराती देऊन सहकार्य करावे.

- शाहजहान मगदुम
(कार्यकारी संपादक)


-------- दर पत्रक कलर--------

प्रथम पूर्ण पान - 30 हजार, आतील पान 20
हजार, अर्धे पान 10 हजार, पाव पान 7 हजार.
प्रति स्क्वे. सेमी 50 रूपये.
- अधिक माहितीसाठी संपर्क :
बशीर शेख, उपसंपादक - 9923715373,
नाजीम खान (कार्यालयीन सचिव) - 9763869830
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget