सोलापूर
जमाअत-ए-इस्लामी हिंद स्थानिक शाखेतर्फे दिनांक १८ जून २०१९ सकाळी ९:३० वाजता व्ही एम मेडिकल कॉलेज येथे ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात अहमदनगरचे डॉ. रफिक सय्यद पारनेरकर यांनी कार्यक्रमाची गरज यावर आपले विचार मांडले. त्यांनी ‘तौहिद’ म्हणजे काय याचे सोप्या भाषेत वर्णन केले. तसेच ते म्हणाले की हा कार्यक्रम मुस्लिम आणि मुस्लिमेतर यांच्यामध्ये जी दरी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न आहे. डॉ. अनिस यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. आलेल्या सर्व डॉक्टरांना इस्लामी पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शेवटी सर्वांनी शिरखुरमा घेऊन एकमेकांना अभिष्टचिंतन देऊन निरोप घेतला.

Post a Comment