Halloween Costume ideas 2015

सत्य प्रचार केंद्र जळगाव तर्फे मोफत पवित्र कुरआन व मोफत जलसेवा

(अब्दुल कादीर भाई यांजकडून)
सिंदखेडराजा (जि. बुलढाणा)-

येथे १२ जानेवारी शनिवार रोजी ‘राजमाता जिजाऊ’ जन्मोत्सव निमित्त मराठा बांधवांसाठी शुद्ध जल मोफत व भेट म्हणून मुफ्त पवित्र कुरआन मराठी प्रत तसेच ‘मौलाना कलीम सिद्दीकी’ लिखित पुस्तक (आपली ठेव आपल्या सेवेत) मोफत वाटण्यात आले. हे दृष्य एकतेचे व जसे शिवराय आणि जिजाऊ यांचे कार्यकाळात होते तसेच या क्षणीही दिसत होते. ‘सत्य प्रचार केंद्रा’चा हा प्रयत्न दोन्ही समाजांमधला दुरावा कमी होवो व देशाचे विकासाचा एकत्र येऊन प्रयत्न करण्याचा आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्य प्रचार केंद्राचे अध्यक्ष अब्दुल कादीर भाई, मेहबूब शेख, युनूस चाचा, प्रा. एम. इक्बाल, अबुबकर बागवान, मयुर भाई, वसीम भाई, नईम भाई व सुनील पाटील सर्वांचे परिश्रम लाभले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget