(२५५) असा कोण आहे जो त्याच्या पुढे त्याच्या परवानगीशिवाय शिफारस करू शकेल?२८१ जे काही दासांच्या समक्ष आहे, त्यालाही तो जाणतो आणि जे काही त्यांच्यापासून अदृश्य आहे त्यालाही तो जाणतो आणि त्याच्या माहितीपैकी कोणतीही गोष्ट त्यांच्या बुद्धिकक्षेत येऊ शकत नाही.
281) येथे अनेकेश्वरावादींच्या त्या विचारांचे खंडन करण्यात आले आहे जे बुजुर्ग मनुष्यांविषयी, ईशदूतांविषयी किंवा दुसऱ्या शक्तीविषयी गुमान राखतात की अल्लाहच्या जवळ यांचे खूप वजन आहे. ते अडून बसले तर अल्लाहकडून मान्य करूनच घेतात. तसेच जे काम इच्छितात त्याला अल्लाहकडून करूनच घेतात. त्यांना सांगितले जाते की जोर लावणे तर दूरचे एखादा पैगंबर किंवा जवळचा ईशदूतसुद्धा आकाशांच्या व जमिनीच्या या बादशाहाच्या दरबारात विना परवानगी तोंड उघडण्याचे साहस करू शकत नाही.

Post a Comment