एकदा प्रेषित मुहम्मद सल्ल. म्हणाले की, ”कयामत जवळ आली असतांना अगणित हत्या सर्वमान्य होतील. ज्यात हत्या करणारा आपण कोणाची हत्या करत आहोत हे जाणणार नाही आणि जे माणसं बळी पडतील त्यांनाही कळणार नाही की त्यांची हत्या कोणी व कशासाठी केली”
प्रेषितांचे प्रलयापूर्वीच्या दुःखदायक परिस्थितीचे वर्णन आजच्या जागतिक परिस्थितीत तंतोतंत लागू होण्यासारखे आहे. या परिस्थितीपासून आपला देशही अलिप्त नाही. आपल्या देशातसुद्धा मॉबलिंचिंगच्या अनेक घटना अशा झालेल्या आहेत ज्यात मारणार्यांना माहित नव्हते की ते कोणाला मारत आहेत? आणि मरणार्यालाही माहित नव्हते की त्याला कोण व कशासाठी मारत आहे?

Post a Comment